लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताच्या शेजारी अस्तित्वात येणार आणखी एक नवा देश? बंडखोर सैन्य विजयाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Will another new country emerge next to India? Rebel army on the verge of victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या शेजारी अस्तित्वात येणार आणखी एक नवा देश? बंडखोर सैन्य विजयाच्या उंबरठ्यावर

Arakan Army in Myanmar: भारताच्या शेजारी असलेल्या बहुतांश सर्वच देशांमध्ये सध्या अशांतता आणि अंतर्गत संघर्ष सुरू आहेत. त्यातच भारताच्या ईशान्येकडील काही राज्यांना लागून असलेल्या म्यानमारमध्येही महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. ...

भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात - Marathi News | BJP's target of registering 1.5 crore members in the state, BJP's organization festival begins in the presence of the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात

कार्यकर्त्यांनी जनता-सरकारमधील सेतू बनावे ...

सोळावं वरिस धोक्याच : फेसबूक फ्रेण्डच्या नादी लागली; सुरतहून नागपुरात पोहचली - Marathi News | Facebook friend's heart started beating; reached Nagpur from Surat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोळावं वरिस धोक्याच : फेसबूक फ्रेण्डच्या नादी लागली; सुरतहून नागपुरात पोहचली

ऑटोवाला समझदार, म्हणून मोठा अनर्थ टळला. अन्यथा... ...

अभिनेत्रीचं 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशन, ऋतिक रोशननं केलं कौतुक - Marathi News | Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey Hrithik Roshan Praises Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीचं 'फॅट टू फिट' ट्रान्सफॉर्मेशन, ऋतिक रोशननं केलं कौतुक

आज जबरदस्त हॉट दिसणारी ही अभिनेत्री काही वर्षांपुर्वी कशी होती, याचे काही फोटो तिने स्वत:च सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...

'पुष्पा'चा लूक बदलला! तब्बल ४ वर्षांनी अल्लू अर्जुनने कापले दाढी आणि केस, चाहते अवाक् - Marathi News | pushpa 2 allu arjun new look actor trim hair and beard watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'चा लूक बदलला! तब्बल ४ वर्षांनी अल्लू अर्जुनने कापले दाढी आणि केस, चाहते अवाक्

'पुष्पा २' रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. अल्लू अर्जुनने दाढी आणि केस कापले आहेत. त्याचा हा बदललेला लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.  ...

रशियाऐवजी भारत 'या' मुस्लिम देशातून कच्चे तेल का मागवतोय? जाणून घ्या कारण... - Marathi News | Crude Oil Import: Why is India importing crude oil from 'this' Muslim country instead of Russia? Find out the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाऐवजी भारत 'या' मुस्लिम देशातून कच्चे तेल का मागवतोय? जाणून घ्या कारण...

Crude Oil Import: रशियाकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली आहे. ...

चहलच्या पत्नीसोबत तो कोण? या फोटोमुळेच माजलीय घटस्फोटाची हलचल, असे झाले तर... - Marathi News | Who is he with Yuzvendra Chahal's wife Dhanashree Varma pratik utekar? This photo is the reason for the divorce, if it happens... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलच्या पत्नीसोबत तो कोण? या फोटोमुळेच माजलीय घटस्फोटाची हलचल, असे झाले तर...

Yuzvendra Chahal - Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आता रंगू लागली आहे. धनश्रीने एका फोटोने चहलच्या आयुष्यात एवढी हलचल माजवलीय की या दोघांच्या चाहत्यांत दोन गट पडले आहेत. ...

आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual assault on 2 minors at Dnyaneshwari Gurukul Institute in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले ...

कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली  - Marathi News | Police find missing wife of poet Alok Paradkar from Lucknow within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली 

आलोक पराडकर यांच्या पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. ...