नाशिक : मुंबईकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चालकाचे कारमध्ये आलेल्या संशयितांनी अपहरण करून मद्यसाठा व वाहन असा सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याची घटना घडली आहे़ ...
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्बल’च्या संचालकाविरुद्ध आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेला २६४ जणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी अटकेत ...
नाशिकरोड : जेलरोड लोखंडे मळा येथील संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) या युवकाचा पंचक सायट्रिक कंपनी मागील मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. ...