लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सात वर्षांच्या कोमानंतर तिने तिची मुलगी पहिल्यांदा पाहिली - Marathi News | After seven years of humiliation, she saw her daughter for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सात वर्षांच्या कोमानंतर तिने तिची मुलगी पहिल्यांदा पाहिली

बाळंतपणाच्या अतितीव्र वेदनांमुळे २००९ मध्ये कोमात गेलेली २५ वर्षांची आई सात वर्षांनंतर कोमातून बाहेर आल्यावर आपल्या तेव्हा जन्म दिलेल्या मुलीला पहिल्यांदाच बघू शकली ...

होळीच्या पूर्वसंध्येला एकावर चाकूहल्ला - Marathi News | Chakahala on the eve of Holi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :होळीच्या पूर्वसंध्येला एकावर चाकूहल्ला

होळीच्या पूर्वसंध्येला इतवारा भागातील दोन युवकांनी तेथीलच रहिवाशी असलेल्या विहार बंडू पाटील याच्यावर चाकू हल्ला ...

मुद्राच्या प्रचार साहित्याचे विमोचन - Marathi News | Releasing currency promotional material | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुद्राच्या प्रचार साहित्याचे विमोचन

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार होऊन खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. ...

९0 वर्षांच्या लंगफिश माशाचे निधन - Marathi News | Lungfish fish died in 90 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९0 वर्षांच्या लंगफिश माशाचे निधन

ग्रँडडॅड या नावाचा लंगफिश हा अ‍ॅक्वारियममधील जगातील सर्वात जास्त आयुष्य लाभलेला मासा मानला गेला होता. अवयव निकामी झाल्यामुळे त्याचे नुकतेच निधन झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या योजनेला कंत्राटदार मिळेना ! - Marathi News | Home Minister's scheme gets a contractor! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्यमंत्र्यांच्या योजनेला कंत्राटदार मिळेना !

मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ११५ कोटी रुपयांचे ग्रामीण रस्ते अडकून पडले आहेत. ...

वय ९५ , प्रवास अर्ध्या जगाचा - Marathi News | Age 9 5, half of world travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वय ९५ , प्रवास अर्ध्या जगाचा

या महिलेचे नाव आहे अन्नाकुटी सायमन. केरळातील सुरम्य गावातील या महिलेचे वय आहे ९५ वर्षे. आतापर्यंत या महिलेने अर्ध्या जगाचा प्रवास केला आहे. ...

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार - Marathi News | Babubet railway flyover work will be completed soon | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

बाबुपेठ येथील रेल्वे क्रासिंगवर उड्डाणपुलाची मागणी गेल्या कित्येक वषार्पासून होती. परंतु हा पूल होत नव्हता. आम्ही पूल तयार करण्याचा निर्णय घेतला .. ...

शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Official so-called funeral of martyr jawans | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

छत्तीसगड येथील माओवादी हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले. ...

फसवणुकीत बँका आघाडीवर - Marathi News | Banks lead the fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फसवणुकीत बँका आघाडीवर

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर राहिली आहे ...