एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शिष्यवृत्तीचा प्रश्न, शासकीय वसतिगृह बंद करण्याचा अन्यायकारक प्रस्ताव ...
अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २० मार्चअखेर ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक ...
भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली ...
शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात ...
नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण आढळत असल्याने व काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय विश्रामगृह येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. ...
दोघांनी एकांतात घालवलेल्या खासगी क्षणांचा व्हिडिओ त्याने पॉर्नसाइडला विकला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना अरेरावीची वागणूक मिळत असून आरटीईचे प्रमाणपत्र देण्यासाठी पैशाची मागणी होत आहे. ...
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकार्याकडे मांडण्यासाठी आलेल्या दोन संघटनांच्या पदाधिकार्यांची त्यांच्या कक्षासमोरच आपसात हाणामारी झाली. ...
सोलापूर एमआयएमचा शहराध्यक्ष तौफिक शेख याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई ...
डॉक्टरांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून हे हल्ले रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत केली. ...