'प्रेम हे' मालिकेत रूपेरी वाळूत या पहिल्या प्रेमाच्या भागात ग्रामीण भागातील प्रेम कथा पाहायला मिळणार असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे ...