लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप - Marathi News | 'Mr PM, handle Tamil Nadu carefully', TVK chief Vijay criticizes the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

Tamilaga Vettri Kazhagam: साउथ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजयने सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. ...

CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB The Celebrations Of Virat Kohli And Josh Josh Hazlewood After Ruturaj Gaikwad Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला

किंग कोहली अन् जोश हेजलवूडच्या सेलिब्रेशनची चर्चा ...

नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक - Marathi News | Nepal: Clashes over monarchy leave two dead, 30 injured; PM calls emergency meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक

शुक्रवारी नेपाळमधील लोकांनी राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली. हळूहळू या निदर्शनाचे रूपांतर हिंसाचारात झाले. ...

साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करणार गिरीष महाजन; अनिकेतशास्त्री, सुधीरदास बैठकीपासून दूर - Marathi News | Girish Mahajan will acquire permanent site for Sadhugram; Aniket Shastri, Sudhir Das stay away from meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करणार गिरीष महाजन; अनिकेतशास्त्री, सुधीरदास बैठकीपासून दूर

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) साधू-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. ...

निटूर येथे दोन गटांत राडा; तलवार, रॉड, खंजीरने हल्ला, सात जखमी - Marathi News | Rada in Nitur between two groups; attack with sword, rod, dagger, | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निटूर येथे दोन गटांत राडा; तलवार, रॉड, खंजीरने हल्ला, सात जखमी

दाेन्ही गटांतील १५ जणांविराेधात गुन्हा ...

912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन - Marathi News | 912 GB data, unlimited calling, free Hotstar subscription and more; Jio's powerful plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन

पुन्हा-पुन्हा रिचार्जची चिंता सोडा, आता 365 दिवस Jio सिम ॲक्टिव्ह राहणार. ...

IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Gives Deadly Stare To Khaleel Ahmed As CSK Pacer Sledges Him Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

खलील अहमदनं खुन्नस दिली, कोहलीनं काही न बोलता त्याला असा दिला रिप्लाय ...

विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे - Marathi News | Members are no longer aware of what language should be used in the legislature - Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधिमंडळात भाषा काय वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही - डॉ निलम गोऱ्हे

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार याच्यासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल ...

Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार - Marathi News | All schools in the maharashtra state will now be open in the morning session students will be safe from the scorching sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ...