लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Santosh Deshmukh murdered for election funds; Jitendra Awhad's allegations create a stir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक फंडासाठी संतोष देशमुखची हत्या; जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने खळबळ

ठाणे खाडी किनारी मार्गाचा ठेका रद्द करण्याची मागणी करत आवश्यक परवानगी आधीच कंत्राट कसे दिले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.  ...

क्रौर्याची परिसीमा! दुचाकीला कट मारला म्हणून अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचत घेतला जीव  - Marathi News | A minor boy was stoned to death by four minors in Chandrapur. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रौर्याची परिसीमा! दुचाकीला कट मारला म्हणून दगडाने ठेचून केली हत्या

चंद्रपुरातील बाबूपेठ येथे ही घटना घडली असून, ज्यांनी हत्या केली, ते तिघेही अल्पवयीन आहेत. तिन्ही विधिसंघर्षग्रस्त मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ...

मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला - Marathi News | A man was shot dead near Mira Road railway station. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला

Mira Road Crime news: मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग सेंटरमध्ये एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ...

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी - Marathi News | Manipur Violence: Violent incident in Manipur; Protesters attack office, Superintendent of Police injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! आंदोलकांचा कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमी

कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला.  ...

Lal Jawar Market : नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News sorghum market Price of red jowar in Nandurbar market read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबार बाजारात लाल ज्वारीची आवक, काय भाव मिळाला, वाचा सविस्तर 

Lal Jawar Market : उन्हाळी हंगामात पापड करण्यासाठी 'चिकनी अर्थात लाल ज्वारीला (Red Jwari) सर्वाधिक मागणी आहे. ...

Lasalgaon Market : लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार - Marathi News | Latest news Online money transfer of farmers crops will be done in Lasalgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केट झाले डिजिटल, शेतकऱ्यांच्या मालाचे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर होणार

Lasalgaon Market : शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यांनतर अँपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत. ...

अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या - Marathi News | Anjali Damania's problems will increase; Thiya presented the demand for action in front of the police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंजली दमानियांच्या अडचणी वाढणार?; कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये येऊन आंदोलन केले होतेे.  ...

Vijay Hazare Trophy : सलग तीन शतकांसह ५४२ धावा करत करुण नायरनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Karun Nair Set New World Record With Hit Third Consecutive Century Scoring Most List A Runs Without Being Dismissed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : सलग तीन शतकांसह ५४२ धावा करत करुण नायरनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात विदर्भ संघाकडून खेळताना सलग तिसरे शतक झळकावताना त्याने विश्व विक्रमाला गवसणी घातली.  ...

कोल्हापुरात केएसए फुटबॉल लीग : तुल्यबळ सामन्यांमुळे फुटबॉलप्रेमींची प्रचंड गर्दी - Marathi News | KSA Football League in Kolhapur Huge crowd of football lovers due to close matches | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात केएसए फुटबॉल लीग : तुल्यबळ सामन्यांमुळे फुटबॉलप्रेमींची प्रचंड गर्दी

पाटाकडील-दिलबहार बरोबरीत, प्रॅक्टीसची बीजीएम स्पोर्टसवर २-० गोलने मात ...