अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Prashant Koratkar News: महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
याप्रकणी महिलेच्या पतीने संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
आयपीएलच्या इतिहासात फक्त चार फलंदाजांनीच करून दाखवलीये अशी कामगिरी ...
Share Market : शुक्रवारी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर बाजार वेगाने खाली आला. आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ७७,७६६.७० अंकांच्या इंट्राडे उच्चांकावरून ७७,१८५.६२ अंकांच्या इंट्राडे नीचांकापर्यंत पोहोचला. ...
"ट्रोल करणं चुकीचं आहे...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, टीकाकारांना सुनावलं ...
Prashant Koratkar : आज कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकर याच्यावर एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ...
Wheat Market: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Kanda Market : कांदा निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र तरी देखील दरात फारसा फरक झालेला नाही. ...
Simhastha Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यातील नियोजनासंदर्भातील चर्चेवरून निर्मोही अनि आखाड्याचे महंत राजेंद्र दास प्रशासनावर संतापले. ...
Shiv Sena Sanjay Shirsat News: आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने पलटवार केला. ...