लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का? - Marathi News | Ankita Walawalkar Dhananjay Powar Shopping Video| Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का?

धनंजय आणि अंकिताचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Car rams on the police officer Case registered against driver in Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला. ...

इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक  - Marathi News | Electrician turns out to be a Bangladeshi citizen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक 

नोयन तोकीबोर शेख (वय २४) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र सापडले आहे. ...

खांद्यावर बासमती तांदळाची बॅग घेऊन सलूनमध्ये पोहोचली महिला, लोकांनी केल्या मजेदार कमेंट्स! - Marathi News | Basmati Rice Bag: Woman spotted carrying basmati rice bag in a salon in US | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खांद्यावर बासमती तांदळाची बॅग घेऊन सलूनमध्ये पोहोचली महिला, लोकांनी केल्या मजेदार कमेंट्स!

Basmati Rice Bag: हा व्हिडीओ अमांदा जॉन मंगलाथिल नावाच्या महिलेनं इन्स्टाग्रॅाम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महिलेची ही स्टाईल पाहून लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. ...

माजी उपसरपंच म्हणतो, डांबले तर सरपंच म्हणतो मलाच मारहाण केली;परस्परविरोधी गुन्हा दाखल - Marathi News | Former Deputy Sarpanch says he was arrested, Sarpanch says he was beaten up | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजी उपसरपंच म्हणतो, डांबले तर सरपंच म्हणतो मलाच मारहाण केली;परस्परविरोधी गुन्हा दाखल

केज तालुक्यातील त्या कुलपाची 'किल्ली' पोलिसांच्या हाती? ...

थकबाकीदारांना आता दोन टक्क्यांचा भुर्दंड; ३१ डिसेंबरपर्यंत पाच हजार ८४७ कोटी ६८ लाख मालमत्ता कर संकलित  - Marathi News | Two percent penalty now for defaulters; 5847 crore property tax collected till December 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकबाकीदारांना आता दोन टक्क्यांचा भुर्दंड; ३१ डिसेंबरपर्यंत पाच हजार ८४७ कोटी ६८ लाख मालमत्ता कर संकलित 

...दरम्यान, यापुढे मालमत्ता कर भरणाऱ्यांना दंडाचा दोन टक्के भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये मोठा ट्विस्ट, अमोल समोर येणार का अर्जुन-अप्पीचं सत्य ? - Marathi News | Big twist in 'Appi Amchi Collector', will Amol come forward with the truth about Arjun-Appi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये मोठा ट्विस्ट, अमोल समोर येणार का अर्जुन-अप्पीचं सत्य ?

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत नवीन वर्षात खूप घडामोडी घडणार आहे. ...

तुम्हाला माहितही नसतील मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे जबरदस्त फायदे, स्ट्रेस वाढला असेल तर.. - Marathi News | You may not even know the benefits of breathing in fresh air | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हाला माहितही नसतील मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे जबरदस्त फायदे, स्ट्रेस वाढला असेल तर..

Breathing in fresh air : आवडीचा पदार्थ समोर आल्यावर कसे लोक भसाभसा खातात, त्याप्रमाणे ही शुद्ध हवा पोटात भरून घ्यावी असं वाटतं. मन वेगळ्याच दुनियेत हरवतं. ...

‘एसआरए’चा दणका;  213 प्रकल्पांचे बांधकाम थांबविले, वायुप्रदूषण रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन  - Marathi News | SRA's blow; Construction of 213 projects stopped, violation of guidelines for preventing air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एसआरए’चा दणका;  213 प्रकल्पांचे बांधकाम थांबविले, वायुप्रदूषण रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन 

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत प्रदूषणाने कहर केला आहे... ...