लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक, राजकीय पोळी भाजण्यास इतिहासाचा वापर", राज ठाकरे यांची टीका - Marathi News | Aurangzeb's tomb is a symbol of Maharaj's bravery, Raj Thackeray criticizes the use of history to fuel political intrigue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक,राजकीय पोळी भाजण्यास इतिहासाचा वापर''

Raj Thackeray News: औरंगजेबाची कबर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असून कबरीजवळील सजावट काढून तेथे मोठा फलक लावा की, मराठ्यांना हरवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राजकारण करणा ...

संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान - Marathi News | A new chapter of India developed through the penance of the RSS, Prime Minister Narendra Modi's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

Narendra Modi In RSS Headquarters: संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी हेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. देशाला ही सूत्रे देणाऱ्या संघाच्या तपस्येतूनच विकसित भारताचा नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरे ...

रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला - Marathi News | IPL 2025: Rohit will have to give it his all, Sanjay Manjrekar advises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला

IPL 2025: 'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत ...

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार - Marathi News | India-Australia series to resume in October-November, ODI and T20 thrills to come | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका, या महिन्यांत रंगणार वनडे आणि टी-२० चा थरार

India Vs Australia: भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल. भारताचा हा दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पार पडेल. ...

प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले, चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य - Marathi News | Platinum and diamond jewelry has become increasingly popular among young people as a gift, making it a preferred investment for the wealthy due to its guaranteed and consistently good returns. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले

Investment News: देशात विशेषतः श्रीमंतांमध्ये आणि तरुणांमध्ये प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुंतवणुकीसाठीही आता या पर्यायांचा विचार होत आहे. ...

पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, वंदनातून आद्य सरसंघचालक प्रणाम, नागपुरातील संघ शिक्षा वर्ग, बैठकींच्या जागविल्या आठवणी - Marathi News | The Prime Minister's visit to the Swayamsevak, the first Sarsanghchalak's greetings, the Sangh Shiksha class in Nagpur, and the memories of the meetings were awakened. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांमधील स्वयंसेवकाचे दर्शन, आद्य सरसंघचालक प्रणाम, बैठकींच्या जागविल्या आठवणी

Narendra Modi In RSS Headquarters: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या ...

दिवसाढवळ्या ४० वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून, पोलिसांनी घेतले संशयितांना ताब्यात - Marathi News | 40-year-old man murdered by slitting his throat in broad daylight, police take suspects into custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवसाढवळ्या ४० वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून, पोलिसांनी घेतले संशयितांना ताब्यात

Latur Crime News: एका ४० वर्षीय तरुणाचा कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करुन, गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना करकट्टा (ता. लातूर) गावात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल ...

टास्कच्या नादात खाते रिकामे, सायबर ठगांनी २ लाख ६५ हजार रुपये उकळले - Marathi News | Account emptied at the sound of the task, cyber thugs stole Rs 2 lakh 65 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टास्कच्या नादात खाते रिकामे, सायबर ठगांनी २ लाख ६५ हजार रुपये उकळले

Cyber Crime: पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली मानखुर्दमधील तरुणाचे बँक खातेच रिकामे झाले. सायबर ठगांनी टास्क फ्राॅडच्या जाळ्यात अडकवून २ लाख ६५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

नऊवारी साडी अन् बाइक सवारी, गिरगावात घुमला नारीशक्तीचा हुंकार, माय मराठीचा जागर; नववर्षाचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Gudhi Padwa: Nauvari sarees and bike rides, the roar of female power echoed in Girgaum, the awakening of my Marathi; Welcoming the New Year with joy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नऊवारी साडी अन् बाइक सवारी, गिरगावात घुमला नारीशक्तीचा हुंकार, नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Gudhi Padwa: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात निघालेल्या शोभायात्रेत महिला आणि तरुणी नऊवारी साडी नेसून बाईकची सवारी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने नारीशक्तीने जल्लोषात माय मराठीचा जागर केला. ...