यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक अशा ९६३ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाणार आहे. ...
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकल ...
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ...
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. ...
सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिक ...