लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार - Marathi News | Beware of cyber crooks! Vigilant Mumbaikars avoid fraud; file complaint in time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार

...यांपैकी काहीजणांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, तर नुकसान न झाल्याने अनेकांनी तक्रार देणे टाळले.  ...

बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा  - Marathi News | BEST conductor beaten up, ticket machine also broken, incident in Goregaon: Crime against passenger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट वाहकाला मारहाण, तिकीट मशिनही फोडले, गोरेगाव येथील घटना : प्रवाशावर गुन्हा 

तक्रारदार बेस्ट वाहक सतीश पालवे हे सोमवारी रात्री गोरेगाव स्टेशनवरून वरळी आगार येथे निघालेल्या बस क्रमांक सी ३३ वर ड्युटीवर होते... ...

रवी शास्त्रींकडून टीम इंडियाची 'पोलखोल'; रोहित, विराटसह संघाच्या फलंदाजांना सुनावले खडेबोल - Marathi News | Ravi shastri reveals reason behind Team india failure in bgt vs australia slams batters virat rohit pant rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींकडून टीम इंडियाची 'पोलखोल'; रोहित, विराटसह संघाच्या फलंदाजांना सुनावले खडेबोल

Ravi Shastri slams Indian Batters, Ind vs Aus 5th Test: बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताला कमबॅक करणंही कठीण असल्याची व्यक्त केली भीती ...

स्टार्टअपची आयडिया आहे पण पैसे नाहीयेत? 'या' सरकारी स्कीम्स करतील तुमची मदत, २५ लाखांपर्यंतचं मिळेल लोन - Marathi News | Do you have a startup idea but no money These government schemes will help you will get a loan of up to 25 lakhs know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टार्टअपची आयडिया आहे पण पैसे नाहीयेत? 'या' सरकारी स्कीम्स करतील तुमची मदत, २५ लाखांपर्यंतचं मिळेल लोन

प्रत्येक स्टार्टअपची सुरुवात एखाद्या कल्पनेनं होते, परंतु ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यक्षम नेतृत्व आणि पुरेसे पैसे आवश्यक असतात. तुमच्या स्टार्टअप्सच्या आर्थिक गरजांसाठी तुम्हाला सरकारी स्कीम्स मदत करू शकतात. ...

विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed 31st party, case registered against Unicorn House Hotel owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल

कल्याणी नगर परिसरात असणाऱ्या युनिकॉन हाऊस हॉटेलमध्ये शासनाची परवानगी न घेता साऊंड सिस्टिम वाजवण्यात आली होती. ...

काळजी घ्या! क्यूआर स्क्रॅच कार्डचा नवीन घोटाळा आला, खात्यावरील सगळीच रक्कम होईल गायब - Marathi News | Be careful! A new QR scratch card scam has emerged, all the money in the account will disappear | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काळजी घ्या! क्यूआर स्क्रॅच कार्डचा नवीन घोटाळा आला, खात्यावरील सगळीच रक्कम होईल गायब

सध्या QR कोडवरुन अनेक व्यापारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...

सावत्र वडिलांची मुलाला पट्ट्याने मारहाण, आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल - Marathi News | Stepfather beats son with belt, case registered after grandmother's complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावत्र वडिलांची मुलाला पट्ट्याने मारहाण, आजीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

तक्रारदार या बोरीवली पश्चिम परिसरात राहत असून त्यांच्या ३५ वर्षीय मुलीचे लग्न सप्टेंबर २०१५ मध्ये झाले होते. मात्र २०१९ मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्याने ती पुन्हा मुलासोबत आईकडे राहू लागली.  ...

गडचिरोलीच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश; १३३७ रुपयांचा शेअर फक्त ४ रुपयांना दिला - Marathi News | lloyds metals and energy limited company made its workers crorepati gave thousands rupees share only 4 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडचिरोलीच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश; १३३७ रुपयांचा शेअर फक्त ४ रुपयांना दिला

lloyds metals and energy limited : गडचिरोली जिल्ह्यातील कंपनीने १३३७ रुपयांचे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ ४ रुपयांच्या नाममात्र किमतीत दिले आहेत. कंपनीने सुमारे ६००० कामगारांना ही भेट दिली आहे. ...

करोडो बॅक्टेरिया असलेला मोबाईल, लॅपटॉप सॅनिटायझरने साफ केला तर...; कोरोनानंतरही तुम्ही असे करता... - Marathi News | If you clean your mobile phone, laptop with millions of bacteria with sanitizer...; You do this even after Corona... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :करोडो बॅक्टेरिया असलेला मोबाईल, लॅपटॉप सॅनिटायझरने साफ केला तर...; कोरोनानंतरही तुम्ही असे करता...

इकडचे-तिकडचे हात त्या मोबाईलला लागलेले असतात. तेच मग लॅपटॉपलाही लागते. अनेक संशोधनांत तर कुठे एवढे बॅक्टेरिया सापडणार नाहीत तेवढे मोबाईल आणि लॅपटॉपच्या किबोर्डवर सापडतात असेही समोर आले आहे. ...