लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
प्रतीक आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीदला आला होता. त्याच्याबरोबर गणेश सहस्रबुद्धे, रिक्षा चालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे चौघे मित्र होते. ...
ठाण्यातील एका ८५ वर्षीय सदानंद पाध्ये यांना कुरिअरच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याची भीती दोन सायबर भामट्यांनी घालून साडेआठ लाखांची फसवणूक केली होती. ...
सध्या हैदराबाद येथे अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसथांबे, गर्दीची ठिकाणे, माॅर्निंग वाॅकची ठिकाणे आणि उद्यानांत अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. ...