लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Rats Home Remedies: तुम्हीही उंदरांना वैतागले असाल आणि त्यांना पळवून लावण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत. हे उपाय घरातून पळवून लावण्यासाठी प्रभावी ठरतात. ...
ayushman card : तुम्हाला अचानक उद्भवणारा वैद्यकीय खर्च टाळायचा असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत अर्ज करू शकता. याची कार्ड बनवण्याची प्रक्रिया आपण जाणून घेऊ. ...
Mutual Fund Investment : अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावाही दिलाय. पण अशातच एका फंडातील गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ...