लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र, 20 गावांना घातला घेराव - Marathi News | In Kashmir, the campaign against terrorists intensified, covering 20 villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र, 20 गावांना घातला घेराव

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे ...

धुळे मनपा आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Hon'ble Municipal Commissioner, Hon'ble Chief Minister | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे मनपा आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

करवसुलीत उच्चांक गाठल्याने मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांचा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत केली पुन्हा वाढ! - Marathi News | Due to terrorists attack Cannes Film Festival again increased! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत केली पुन्हा वाढ!

या महिन्याच्या १७ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. फ्रान्स येथे ... ...

मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - उच्च न्यायालय - Marathi News | Stop selling illegal cattle and birds in Mumbai - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - उच्च न्यायालय

संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. ...

दोघींचा कालव्यात बुडून मृत्यू - Marathi News | Both of them die in the canal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोघींचा कालव्यात बुडून मृत्यू

शहापूर येथील दोघीचा मुळा उजवा कालव्यात बुडून मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. ...

सनी लिओनी आता मराठी चित्रपटातही लावणार ठुमके!! - Marathi News | Sunny Leone will be in Marathi film too! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनी आता मराठी चित्रपटातही लावणार ठुमके!!

बॉलिवूडमध्ये आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एक बिग बजेट मराठी चित्रपटात आयटम सॉँग करणार ... ...

रामदेव बाबा शहिदांच्या मुलांसाठी सुरु करणार शाळा - Marathi News | Schools will be started for Baba Baba Shahid's children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबा शहिदांच्या मुलांसाठी सुरु करणार शाळा

योगगुरु रामदेव बाबा शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी पंतजली सैनिक शाळा सुरु करणार आहेत ...

जॉन्सन टाईल्स कंपनीत भीषण आग, 17 वर्षांचा रेकाॅर्ड जळून खाक - Marathi News | In the Johnson Tiles Company, a fierce fire broke out in the 17-year-old record | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जॉन्सन टाईल्स कंपनीत भीषण आग, 17 वर्षांचा रेकाॅर्ड जळून खाक

मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब गावाच्या हद्दीतील जाॅन्सन टाईल्स कंपनीच्या बीएसआर डिपार्टमेंट मध्ये गुरुवारी सकाळी 10.30 वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. ...

जळगावात विक्रीकर भवनासमोर व्यापा:यांचे सत्याग्रह आंदोलन - Marathi News | Business before Jalgaon sales tax office: Satyagrah agitation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात विक्रीकर भवनासमोर व्यापा:यांचे सत्याग्रह आंदोलन

विक्रीकर कार्यालयासमोर व्यापा:यांतर्फे गुरुवारी सकाळी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. ...