लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला - आंबेतकर - Marathi News | After the sacrifice of 105 martyrs, Maharashtra became independent - Ambekar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला - आंबेतकर

स्वतंत्र सैनिक पुष्पलता आंबेतकर यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना महाराष्ट्राला ...

काव्य लेखनात सुमय्या प्रथम - Marathi News | Sumayya first in verse writing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काव्य लेखनात सुमय्या प्रथम

अंजुमन इस्लाम कॉलेज आॅफ सायन्स व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ...

सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर कुपोषण आटोक्यात येऊ शकते - Marathi News | Malnutrition can be overcome if everyone attempts to work together | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर कुपोषण आटोक्यात येऊ शकते

वाढत्या कुपोषणाला पायबंद घालण्यासाठी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर कुपोषण निर्मूलन सूचना, उपाय व नियोजन ...

विवेक पंडितांच्या सुटकेसाठी श्रमजीवीचा ठिय्या - Marathi News | Worker's stitches for the release of Vivek Pandits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवेक पंडितांच्या सुटकेसाठी श्रमजीवीचा ठिय्या

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्त्यांवर असभ्य ...

भाजपाविरोधात संघाचे बंड ! - Marathi News | Rebellion against the BJP! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाविरोधात संघाचे बंड !

भारतीय जनता पक्षाची भिवंडीतील राजकीय ताकद फार नसली, तरी गेल्या काही वर्षांत अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी ...

तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले - Marathi News | The farmers lose their food after an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात ...

दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार - Marathi News | Adoption will decrease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दत्तक घेण्याचे प्रमाण घटणार

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे एकच मूल दाखवण्याची नवीन नियमावली ‘चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटी’ने ...

भार्इंदर विरोधी पक्षनेत्यास अटक " - Marathi News | Bharinder's opposition leader was arrested " | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर विरोधी पक्षनेत्यास अटक "

जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मीरा-भार्इंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते लियाकत अली शेख ...

तळोजा-कल्याण मेट्रो होणार - Marathi News | Taloja-Kalyan Metro will take place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तळोजा-कल्याण मेट्रो होणार

मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना ...