लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात मागच्या ३ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. मात्र हे युद्ध सध्या अनिर्णितावस्थेत आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना अद्दल घडवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी मोठा डाव खेळला आह ...
Ashish Shelar News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. ...
Ashraf ali Fort Dispute: उत्तर प्रदेशातील आमदाराच्या किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे विभागाने रिपोर्ट मागवला आहे. ...
Padegaon Sugarcane News Veriety : सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत दिवसेंदिवस कमी होणारी ऊस पिकाची उत्पादकता व साखर उतारा ही फार मोठी समस्या आहे. या अनुषंगाने हवामान बदलाच्या परीस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पाडेगाव येथील ...