लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिल्लीचा सुमित कुमार ठरला हिंदकेसरी - Marathi News | Delhi's Sumit Kumar becomes Hindkeshri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा सुमित कुमार ठरला हिंदकेसरी

मातीवरील कुस्ती : महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला उपविजेतेपद ...

सांगलीत तडीपार गुंडाची निर्घृण हत्या - Marathi News | The demise of Sangliat brutal gangster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली ...

केवळ "गोमाता की जय" म्हटल्याने त्या वाचणार नाहीत - योगी आदित्यनाथ - Marathi News | Just saying "Gomata Ki Jai" will not save them - Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ "गोमाता की जय" म्हटल्याने त्या वाचणार नाहीत - योगी आदित्यनाथ

फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणालेत. ...

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in grenade attack on police post in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं - Marathi News | Nashik was blown with hailstorms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं

नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. ...

नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं - Marathi News | Nashik was blown with hailstorms | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकला गारांच्या पावसाने झोडपलं

नाशिक शहर परिसरातील चित्तेगाव व सिद्धपिप्री गावांना रविवारी(30 एप्रिल) गारांच्या पावसाने झोडपले असून या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले आहे. ...

इंदापुरातील भीमा नदीत 4 डॉक्टर बुडाले - Marathi News | Four doctors drowned in Bhima river in Indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापुरातील भीमा नदीत 4 डॉक्टर बुडाले

सुट्टीनिमित्त इंदापूरमध्ये फिरायला आलेले चार डॉक्टर भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. ...

महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेची "हिंदकेसरी"च्या फायनलमध्ये धडक - Marathi News | Abhijeet Kateke of Maharashtra rocks in the final of Hindakeshari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेची "हिंदकेसरी"च्या फायनलमध्ये धडक

महाराष्ट्राचा पैलवान अभिजीत कटकेनं हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. ...

54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा - Marathi News | 54th Maharashtra State Marathi Film Awards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा

54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमानं आपली छाप पाडली आहे. ...