लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पैशांसाठी पत्नीने केला छळ; पतीने केली आत्महत्या - Marathi News | Wife tortured him for money; husband commits suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांसाठी पत्नीने केला छळ; पतीने केली आत्महत्या

पुनीतची पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या छळामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप पुनीतच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...

अमेरिकेत दहशतवादी हल्ला; ISIS चा झेंडा लावून गोळीबार करत गर्दीत घुसवला ट्रक, १५ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrorist attack on people celebrating New Year in New Orleans America 15 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत दहशतवादी हल्ला; ISIS चा झेंडा लावून गोळीबार करत गर्दीत घुसवला ट्रक, १५ जणांचा मृत्यू

अमेरिकेत नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जण ठार झाले आहेत. ...

मुलाने केली आई अन् ४ बहिणींची हत्या; शेजाऱ्यांनी घर हिसकावण्यासाठी छळ केल्याचा आरोप - Marathi News | Son kills mother and 4 sisters; he allege neighbor tortured to snatch house | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलाने केली आई अन् ४ बहिणींची हत्या; शेजाऱ्यांनी घर हिसकावण्यासाठी छळ केल्याचा आरोप

या घटनेनंतर आरोपी मोहम्मद अर्शदला अटक करण्यात आली आहे. अर्शद (२४) असे आरोपीचे नाव असून त्याने आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) या चार बहिणींसह आणि आई आसमा यांची हत्या केली. ...

अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका  - Marathi News | Arvind Kejriwal's letter to the RSS; said, leaders are openly distributing money; criticism from BJP too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांचे संघाला पत्र; म्हणाले, नेते खुलेआम पैसे वाटताहेत; भाजपकडूनही टीका 

केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे. ...

मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Firing and bomb attacks again on villages in Manipur, tension increases; situation under control by soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील गावांवर पुन्हा  गोळीबार अन् बॉम्बहल्ले, तणाव वाढला; जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...

अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण - Marathi News | Bangladeshis are becoming Indians for just Rs 500 to 1000; 156 people deported in 11 months; 6 women extradited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण

गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.  ...

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक; कोणत्याही कामात आज यश - Marathi News | Today daily horoscope 2 January Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक; कोणत्याही कामात आज यश

Today daily horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.... ...

गवळीने आधी लैंगिक अत्याचार केला, मग मुलीचा गळा दाबला; शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष - Marathi News | Gawli first sexually assaulted the girl, then strangled her; preliminary autopsy report concludes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गवळीने आधी लैंगिक अत्याचार केला, मग मुलीचा गळा दाबला; शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष

...यावेळी पोलिस त्याच्याविरुद्ध शास्त्रीय पुरावे सादर करणार असून विशालच्या पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.  ...

डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी   - Marathi News | A Bangladeshi came to Mumbai after crossing the mountains and became a lakhpati, Moinuddin's surprising infiltration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंगर पार करून बांगलादेशी आला मुंबईत... अन् बनला लखपती, मोईनउद्दिनची अचंबित करणारी घुसखोरी  

मुलालाही सौदी अरेबियाला पाठवले. त्यासाठी चार वेळा तो बांगलादेशला जाऊन आला. एवढेच नाही, तर त्याने मुंबईत वेळोवेळी मतदानही केले.  ...