लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फॅमिलीसह हॉलिडे एन्जॉय करतेय माही विज - Marathi News | Mahi Vij, who is celebrating Holiday with Family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिलीसह हॉलिडे एन्जॉय करतेय माही विज

टीव्ही कलाकरा वर्षभर मालिकेचे शूटिंग करण्यात बिझी असतात.मात्र सध्या व्हॅकेशन सुरू झाल्यामुळे आपल्या कुटुंबासह परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. ... ...

शाहिद अफ्रिदीला निवृत्तीनिमित्त विराट कोहलीकडून खास गिफ्ट - Marathi News | Shahid Afridi's special gift to Virat Kohlik | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शाहिद अफ्रिदीला निवृत्तीनिमित्त विराट कोहलीकडून खास गिफ्ट

पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली आहे ...

SHOCKING : ​...तर तुमचा जिओचा नंबर होईल बंद! - Marathi News | Shocking: ... your number will be off! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :SHOCKING : ​...तर तुमचा जिओचा नंबर होईल बंद!

जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर, या कारणाने तुमचा नंबर होऊ शकतो बंद, काय आहे कारण जाणून घ्या ! ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघातात दोघींचा मृत्यू - Marathi News | Both of them died in an accident on the Mumbai-Pune Express Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील अपघातात दोघींचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर भाताण बोगद्याजवळ इको व्हॅन या गाडीला भीषण अपघात झाला. ज्यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. ...

​युवराज सिंग, हेजल किच नव्हे तर गीता बसरा आणि हरभजन सिंग झळकणार नच बलियेमध्ये - Marathi News | Yuvraj Singh, Hedgehch Koch, Geeta Basra and Harbhajan Singh will not be seen in Nal Balia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​युवराज सिंग, हेजल किच नव्हे तर गीता बसरा आणि हरभजन सिंग झळकणार नच बलियेमध्ये

नच बलियेच्या या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी प्रेक्षकांना थिरकताना दिसत आहेत. या सिझनचा टिआरपी पहिल्या भागापासूनच खूप चांगला आहे. ... ...

जळगावचा शिवम वानखेडे बनला ‘2 मॅड’ नृत्य स्पर्धेचा विजेता - Marathi News | Shivam Wankhede of Jalgaon became the winner of the '2 MAD' dance competition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचा शिवम वानखेडे बनला ‘2 मॅड’ नृत्य स्पर्धेचा विजेता

जळगाव शहरातील शिवम वानखेडे हा कलर्स मराठी चॅनलवरील ‘2 मॅड’ या नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला आहे. ...

व्यापा:याकडे रोखपालाने केला सात लाखाचा अपहार - Marathi News | Business: The cashman has carried out seven lacquer wrecks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्यापा:याकडे रोखपालाने केला सात लाखाचा अपहार

कारकून असलेल्या मुकूंद तोष्णीवाल याने चुकीच्या नोंदी घेऊन रक्कम बॅँकेत न भरता हडप करुन 7 लाख 27 हजाराचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. ...

पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं - Marathi News | Half of the glass of water was not shared so that it was knocked out five times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्याचा अर्धा ग्लास शेअर केला नाही म्हणून पाच वेळा चाकूने भोसकलं

पिण्यासाठी पाणी मागितल्यावर नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने पाच वेळा चाकूने भोसकलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे ...

VIDEO : भरधाव डंपरने चिमुरड्याला चिरडलं, संतप्त जमावाकडून जाळपोळ - Marathi News | VIDEO: Furious Dump crushes chimney, fire from angry crowd-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : भरधाव डंपरने चिमुरड्याला चिरडलं, संतप्त जमावाकडून जाळपोळ