लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

क्या बात! 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचे प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi television actress girija prabhu work hard for kon hotis tu kay jhalis tu serial video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचे प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा प्रभू (Girija Prabhu) घराघरात पोहोचली. ...

वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू, अमिताभ बच्चन यांना बसला होता जबर धक्का - Marathi News | rasna girl taruni sachdev died in a plane crash huge shock for Amitabh bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचा विमान अपघातात मृत्यू, अमिताभ बच्चन यांना बसला होता जबर धक्का

अमिताभ बच्चन यांच्यासोबत पा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि सर्वांना धक्का बसला ...

वडिलांच्या अफेअरमुळे दिशाची आत्महत्या; सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांचा दावा - Marathi News | Disha Salian Case she ended her life due to father love affair claims Police in closure report submitted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांच्या अफेअरमुळे दिशाची आत्महत्या; सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांचा दावा

ती ज्या प्रोजेक्टवर काम करत होती त्यापैकी दोन प्रोजेक्ट रखडले होते. त्यामुळे ती अस्वस्थ होती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

ज्येष्ठांनी गिरविले धडे; किती आजी-आजोबांनी दिली परिक्षा ? - Marathi News | The elders taught the lessons; how many grandparents gave the exam? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ज्येष्ठांनी गिरविले धडे; किती आजी-आजोबांनी दिली परिक्षा ?

नवभारत साक्षरता अभियान : नातवांच्या शाळेत ज्येष्ठांनी दिली परीक्षा ...

ऑफिसमधल्या मशिनची कॉफी गुपचूप वाढवतेय कोलेस्ट्रॉल; योग्य पर्याय कोणता? - Marathi News | Coffee from the office machine may be a hidden cause of high cholesterol | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ऑफिसमधल्या मशिनची कॉफी गुपचूप वाढवतेय कोलेस्ट्रॉल; योग्य पर्याय कोणता?

Coffee Machine: बऱ्याचदा ऑफिसमधली कॉफी मशीन ही अनेकांसाठी महत्त्वाची असते. कारण कॉफी कामाच्या दरम्यान बराच काळ ताजेतवाने राहण्यास मदत करते. ऑफिसमधील हे मशीन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ...

Harbhara Import : हरभऱ्यावर 10 टक्के आयात शुल्क, 01 एप्रिलपासून अंमलबजावणी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News harbhara market 10 percent import duty on gram, implementation from April 1, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्यावर 10 टक्के आयात शुल्क, 01 एप्रिलपासून अंमलबजावणी, वाचा सविस्तर 

Harbhara Import : यावर्षी हरभरा उत्पादन जास्त होण्याची अपेक्षा असताना, आता सरकारने १० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

आता टू-व्हीलर खरेदीवर दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक; नितीन गडकरींचा निर्णय - Marathi News | it is mandatory to provide two ISI helmets on purchase of two-wheelers; Nitin Gadkari's decision | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टू-व्हीलर खरेदीवर दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक; नितीन गडकरींचा निर्णय

भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Cotton Cultivation: पांढरे सोने शेतातच पडून; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Cotton Cultivation: White gold falls in the field; Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढरे सोने शेतातच पडून; जाणून घ्या काय आहे कारण

Cotton Cultivation : मागील खरीप हंगामात कपाशीची लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसामुळे कापासाच्या वाती झाल्यामुळे उत्पादनात घट झाली. शेतकऱ्यांनी फरदडचा कापूस शेतात ठेवला आहे. ...

पुरंदर विमानतळासाठीच्या जमीन मोजणीचे शुल्क जमा, मोजणी सुरू होणार ९ एप्रिलपासून - Marathi News | pune news purandar airport Land survey fee for airport deposited, survey to begin from April 9 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठीच्या जमीन मोजणीचे शुल्क जमा, मोजणी सुरू होणार ९ एप्रिलपासून

भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. ...