लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुटीच्या हंगामात एसटी प्रवासी सुशेगात दररोज ७६४ जादा फेऱ्या, आरक्षणाला सुरुवात - Marathi News | 764 additional trips per day for ST passengers during the holiday season, reservations begin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटीच्या हंगामात एसटी प्रवासी सुशेगात दररोज ७६४ जादा फेऱ्या, आरक्षणाला सुरुवात

दरवर्षी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. ...

ऐन उन्हाळ्यात एसी लोकलच्या ३४ सेवा रद्द; प्रवाशांना फुटला घाम - Marathi News | 34 AC local services cancelled in summer; passengers sweat profusely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन उन्हाळ्यात एसी लोकलच्या ३४ सेवा रद्द; प्रवाशांना फुटला घाम

ऐन उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचा फटका एसी लोकलच्या प्रवाशांना बसला. ...

मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या - Marathi News | Mukesh Ambani falls in Shrimat list, Roshni Nadar becomes fifth in the list of richest women in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

Hurun Global Rich List 2025 च्या रिपोर्टनुसार रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे टॉप १० यादीतून बाहेर पडले आहेत. ...

सौरभचा मृतदेह सुटकेसमध्ये भरायचा होता, पण एकच चूक झाली; धक्कादायक खुलासा - Marathi News | Saurabh's body was supposed to be packed in a suitcase, but there was one mistake Shocking revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सौरभचा मृतदेह सुटकेसमध्ये भरायचा होता, पण एकच चूक झाली; धक्कादायक खुलासा

मेरठ पोलिसांनी सौरभच्या घरातून रक्ताने माखलेली सुटकेस आणि इतर अनेक पुरावे जप्त केले आहेत, त्यानंतर हा संशय निर्माण झाला आहे. ...

गॅलरीत अंडरवेअरवर उभे राहून महिलांकडे वाईट नजरेने पाहतो; १० हजार दंड अन् ११ दिवसांचा साधा कारावास - Marathi News | Standing on underwear in gallery and looking at women with evil eyes 10 thousand fine and 11 days simple imprisonment in wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅलरीत अंडरवेअरवर उभे राहून महिलांकडे वाईट नजरेने पाहतो; १० हजार दंड अन् ११ दिवसांचा साधा कारावास

अश्लील शेरेबाजी, गॅलरीत अंडरवेअर वर उभे राहणे, महिलांकडे वाईट नरजेने पाहणे अशी तक्रार सोसायटीतील महिलांनी पोलिसांकडे केली होती ...

Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला! - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Prince Yadav Drops Nitish Kumar Reddy But Gets Heinrich Klaasen Unluckiest Run Out Ever At Non Striker's End Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला!

गोलंदाज कॅचसाठी गेला, तो सुटला.. पण नॉन स्ट्राइकवर क्लासने फसला ...

Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने - Marathi News | First friendship with the son of a businessman later threat to kill the family 33 tolas of gold looted in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: व्यापाराच्या मुलासोबत आधी मैत्री; नंतर कुटुंबाला मारण्याची धमकी, लुटले ३३ तोळे सोने

जेव्हा पैसे नसतील तेव्हा आरोपींनी अल्पवयीन तरुणाला घरातून सोनं आणायला सांगितलं, मैत्रीच्या दुनियेत बुडालेल्या त्या तरुणाने सुरवातील अनेक वेळा ते तिघे जसे म्हणतील तसं ऐकलं ...

SBI ला एटीएमने केले मालामाल! कमावले हजारो कोटी, इतर बँकांचं काय? - Marathi News | ATMs made SBI rich! Earned thousands of crores, what about other banks? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ला एटीएमने केले मालामाल! कमावले हजारो कोटी, इतर बँकांचं काय?

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम सेवेच्या शुल्कातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत. केंद्र सरकारने संसदेत ही माहिती दिली. ...

खड्ड्यात उतरलेल्या एका कामगारावर माती पडून मृत्यू; कंपनी मालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A worker who fell into a pit died after falling on him Case registered against company owner contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्ड्यात उतरलेल्या एका कामगारावर माती पडून मृत्यू; कंपनी मालक, ठेकेदारावर गुन्हा दाखल

नियमानुसार कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर ...