लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

2019 साली दिसेल बदललेला महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra changed in 2019 - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2019 साली दिसेल बदललेला महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

येत्या दोन, तीन वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल. 2019 साली तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा बदललेला महाराष्ट्र तुम्हाला दिसेल ...

विरारमध्ये नकली अंडी? - Marathi News | Imitation eggs in Virar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरारमध्ये नकली अंडी?

विरारमध्ये एका दुकानातून आणलेली अंडी नकली असल्याचे उजेडात आले आहे. ही गावठी अंडी तळायला घेतल्यानंतर ती रबरासारखी कडक झाली होती ...

नाशिकचा पारा पुन्हा ३९.९ अंशांवर : उन्हाचा चटका - Marathi News | Nashik's mercury hit again at 39.9 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा पारा पुन्हा ३९.९ अंशांवर : उन्हाचा चटका

शहराच्या कमाल तपमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पारा पुन्हा चाळिशीपार जातो की काय, अशी भीती पुन्हा व्यक्त केली जात आहे. ...

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आता एका क्लिकवर - Marathi News | Special Inspector General of Police, Nashik, now with one click | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आता एका क्लिकवर

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय ...

चोरट्यांकडून दोन लाखांचे मोबाइल जप्त : गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Two lakh mobile seized from thieves: Crime Branch action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरट्यांकडून दोन लाखांचे मोबाइल जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या पंचवटीतील दोघा सराईत मोबाइल चोर गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ ...

कुलभूषण जाधव यांची फाशी म्हणजे पाकचा पूर्वनियोजित हत्येचा कट - राजनाथ सिंह - Marathi News | Kulbhushan Jadhav's death means the conspiracy of Pakistan's planned murder - Rajnath Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुलभूषण जाधव यांची फाशी म्हणजे पाकचा पूर्वनियोजित हत्येचा कट - राजनाथ सिंह

कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पाकिस्तान जाणुनबुजून कारवाई करत असून ही एक पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. ...

नाशिक त्र्यंबक रस्त्यावर कारच्या धडकेत बालक ठार : ग्रामीण रुग्णालयात मोडतोड - Marathi News | Children killed in road crash in Nashik Trimbak road: Debris in rural hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक त्र्यंबक रस्त्यावर कारच्या धडकेत बालक ठार : ग्रामीण रुग्णालयात मोडतोड

नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सायंकाळी साडेचार ते पावणे पाच सुमारास खंबाळे फाट्यावर रस्ता ओलांडतांना नाशिकहून त्र्यंबक कडे येणार्या कारने जोरदार धडक दिली. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis received special award for political contribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार सोहळ्यादरम्यान विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

लोकमतच्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला - प्रतिभाताई पाटील - Marathi News | Lokmat's little plantation became a tree today - Pratibhatai Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमतच्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला - प्रतिभाताई पाटील

लोकमत वर्तमानपत्राची स्थापना झाली तेव्हापासून मी लोकमत समूहाला ओळखते. जळगाव आवृत्तीचे उदघाटन माझ्या हस्ते झाले होते. ...