Lokmat Sahitya Puraskar: यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती व अनुवाद मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन करत आहे. हे मंडळ आजपासूनच अस्तित्वात आले आहे, अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात सोमवारी केली. ...
Lokmat: 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. ...
Maharashtra News: राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती मंगळवारपासून लागू केली जाणार आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण् ...
Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात बबन गित्ते आणि आठवले गँगकडून मारहाण करण्यात आली. या वादाला कारागृह प्रशासनानेही दुजोरा दिला असला, तरी वाद कोणाचा झाला हे ...
Ghibli Images: सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते. ...
Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. ...
Bank Holiday in April: एप्रिल २०२५ मध्ये विविध सुट्यांमुळे बँका १६ दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holiday) मात्र, यातील सर्व सुट्या सर्वच राज्यांत नाहीत. राज्यानुसार सुट्या कमी-जास्त होतील. विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दि ...
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू होत आहे. ...
Nitish Rana: चेन्नईवर सहा धावांनी मिळविलेल्या विजयात नितीश राणाची आक्रमक फटकेबाजी निर्णायक ठरली, तो आमच्यासाठी मॅचविनर असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन याने व्यक्त केली. ...
Jasprit Bumrah News: जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार की नाही, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, बुमराह आणखी किमान दोन आठवडे मुंबईकडून सामना खेळणार नाही. ...