Government document News: रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज असतात. ज्यामुळे किरकोळ चुका होऊ शकतात. तथापि, या त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्तऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देऊ शकतात. ...
Jivant Satbara मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...
Uttan-Virar Bridge: दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
Maharashtra Weather Update: यंदाचा उन्हाळा (summer) महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी वर्तविली. कसा असेल यंदाचा उन्हाळा ते वाचा सविस्तर ...
Mumbai Suburban Railway: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंग आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी राखीव डब्ब्यामधून इतर प्रवासी सर्रास प्रवास करतात. अशा प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई केली जात आहे. ...