Nitin Gadkari News: इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा संबंध आध्यात्माशी आहे. भारतीय जीवनशैली आता जगभरात स्वीकारली जात आहे. अंतर योग फाऊंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांनी विश्वशांतीच्या उद्दिष्टाने केलेले यज्ञ महत्त्वपूर्ण आहेत. ...
Mumbai Crime News: विक्रोळी पोलिस दाम्पत्य मारहाण प्रकरणात पोलिसांनी तपासापेक्षा महिनाभरातच आरोपपत्र दाखल करण्याची घाई करत हात वर केले. याला तक्रारदारांनी न्यायालयात विरोध केला. त्यानंतर विक्रोळी न्यायालयाने याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले. ...
Mumbai News: मागील काही दिवसांपासून नवनवीन विषयांवरील मराठी व्यावसायिक नाटके रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन नाटकांची घोषणा केली जाते. ही परंपरा कायम राखत यंदाही पाच नवीन नाटकांची घोषणा करण्यात आली आहे. ...
Lokmat Sahitya Puraskar: यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती व अनुवाद मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन करत आहे. हे मंडळ आजपासूनच अस्तित्वात आले आहे, अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात सोमवारी केली. ...
Lokmat: 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. ...
Maharashtra News: राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती मंगळवारपासून लागू केली जाणार आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण् ...
Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात बबन गित्ते आणि आठवले गँगकडून मारहाण करण्यात आली. या वादाला कारागृह प्रशासनानेही दुजोरा दिला असला, तरी वाद कोणाचा झाला हे ...
Ghibli Images: सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते. ...
Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. ...