लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जळगाव व खामगाव एस.टी.आगाराची शटल सेवा - Marathi News | Jalgaon and Khamgaon ST Agartala shuttle service | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगाव व खामगाव एस.टी.आगाराची शटल सेवा

अवैध प्रवासी वाहतुकीला रोखण्यासाठी एस.टी.महामंडळाचा उपक्रम ...

महाकाली यात्रेतील भाविक परतीच्या मार्गावर - Marathi News | The devotees returning to Mahakali Yatra on the return journey | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाकाली यात्रेतील भाविक परतीच्या मार्गावर

चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा झाली असून भाविक आपापल्या गावांकडे परतीच्या मार्गावर आहेत. ...

मायेच्या कोपऱ्यातून एक हजारांवर गरजूंना मिळाली ‘मायेची शिदोरी’ - Marathi News | Mayaachi Shindori receives one thousand people from the corners of Maya | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मायेच्या कोपऱ्यातून एक हजारांवर गरजूंना मिळाली ‘मायेची शिदोरी’

शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त गावखेड्यातून दररोज असंख्य लोक येतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे ...

वनविभागाकडून अवैध सागवान जप्त - Marathi News | Illegal sewage seized from forest department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाकडून अवैध सागवान जप्त

या वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बाळापूर तुकूम जंगलातील झाडांची अवैध कटाई करण्यात आली. ती लाकडे वन विभागाने शनिवारी जप्त केली आहेत. ...

संरक्षक जाळ्यांचा फास सुटला झाडे सुरक्षित : पालिक प्रशासनाला आली जाग - Marathi News | Protecting the trees from the defensive network: The municipal administration came to power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षक जाळ्यांचा फास सुटला झाडे सुरक्षित : पालिक प्रशासनाला आली जाग

पालिका प्रशासनाला आली जाग ...

कोथळी येथील सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित - Marathi News | The sarpanch at Kothali passed the non-believance resolution on the deputy panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोथळी येथील सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित

मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला. ...

ब्रह्मपुरीचे सर्वाधिक तापमान @ ४५.९ - Marathi News | Brahmapuri's highest temperature @ 45.9 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीचे सर्वाधिक तापमान @ ४५.९

सध्या सूर्य आग ओकू लागला असून तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...

वडाळा घाटावर महसूलची धाड - Marathi News | Revenue Revenue on Wadala Ghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वडाळा घाटावर महसूलची धाड

आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे. ...

दोन बिबट्यांच्या हल्ल्यातून वृद्धा बचावली - Marathi News | The old man escaped from the attack of two leopards | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन बिबट्यांच्या हल्ल्यातून वृद्धा बचावली

शौचासाठी गेलेल्या कमटा येथील एका वृद्ध महिलेवर दोन बिबट्यांनी शुक्रवारी सायंकाळी हल्ला केला. ...