लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता - Marathi News | Extensive capacity in Indian food industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता

भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, ...

नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम - Marathi News | Nominate India's Positive Results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम

नोटाबंदीचा भारतीय वित्तीय स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने म्हटले आहे. ...

पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली - Marathi News | Pepsi, coke wake up the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली

मदुराई खंडपीठाने पेप्सी आणि आणि कोका कोला या कंपन्यांना थामीरबराणी नदीतून पाणी घेण्यास बंदी घालण्यास नकार दिला ...

आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित - Marathi News | Expected 2.80 lakh new central jobs in the coming year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नोकऱ्या अपेक्षित

आगामी वित्तीय वर्षात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये २.८० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...

‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’ - Marathi News | 'Diligence for fulfilling goal is essential' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ध्येय पूर्णत्वासाठी परिश्रम अत्यावश्यक’

आपल्या आयुष्यातील ध्येय, संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कठीण परिश्रम करणे अत्यावश्यक आहे ...

केडीएमसीचे आज बजेट - Marathi News | KDMC's budget today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसीचे आज बजेट

केडीएमसीचे २०१६-१७ चे सुधारित व २०१७-१८ चे अंदाजपत्रक शुक्रवारी आयुक्त ई. रवींद्रन स्थायी समितीला सादर करणार आहेत. ...

शिक्षिकेच्या पतीची विद्यार्थ्यांना मारहाण - Marathi News | The teachers beat the husband's students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षिकेच्या पतीची विद्यार्थ्यांना मारहाण

सागाव येथील जयभारत इंग्लिश शाळेतील इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते ...

कुपोषणावर जि.प.चा डोहाळे जेवणाचा उतारा - Marathi News | Zoe's Dinner at Malnutrition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुपोषणावर जि.प.चा डोहाळे जेवणाचा उतारा

गावपाड्यांतील गरोदर मातांना एकत्र आणून त्यांची खणानारळाने ओटी भरण्यासह डोहाळे जेवणही त्यांना समारंभपूर्वक दिले जात आहे. ...

केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी - Marathi News | Bomb blasted at party office in Kerala, 3 activists injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये संघाच्या कार्यालयावर फेकला बॉम्ब, 3 कार्यकर्ते जखमी

केरळमधील कलाच्चीमध्ये स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकल्याचं वृत्त समोर आलं आहे. ...