लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाकडून सत्तेसह संपत्तीचा वापर - Marathi News | BJP uses power with power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून सत्तेसह संपत्तीचा वापर

भाजपाने कधी नव्हे तो सत्ता आणि साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला. ...

साई मंदिर, जागांचे हस्तांतरण बेकायदा - Marathi News | Sai temple, transfer of seats illegal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई मंदिर, जागांचे हस्तांतरण बेकायदा

साईबाबा संस्थानने गेल्या शंभर वर्षात मंदिर परिसरातील अनेक जागांचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली ...

सेनेचे भावी महापौर महाडेश्वर वादात - Marathi News | The future mayor of the army Mahadeeshwar Vaadat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचे भावी महापौर महाडेश्वर वादात

महापौर होण्यापूर्वीच सेनेचे विश्वंभर महाडिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

आठ वर्षे गर्भपाताचा धंदा - Marathi News | Eight years of miscarriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठ वर्षे गर्भपाताचा धंदा

म्हैसाळ (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा धंदा सुरू होता ...

चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक - Marathi News | Chandrapur Zilla Parishad adopts malnutrition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूर जिल्हा परिषद कुपोषितांना घेणार दत्तक

कुपोषणमुक्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने बुधवारी जागतिक महिला दिनापासून ‘कुपोषित बालदत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला ...

ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही! - Marathi News | Evil is not possible! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएममध्ये घोळ शक्यच नाही!

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) कोणताही घोळ करता येत नाही. ...

मुंबईने उडविला गोव्याचा धुव्वा - Marathi News | Mumbai blasts Goa blasts | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईने उडविला गोव्याचा धुव्वा

गोव्याचा ८ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतरही मुंबईला विजय हजारे क्रिकेट चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. ...

महिलांना मोफत कुस्ती प्रशिक्षण मिळणार - Marathi News | Women will get free wrestling training | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिलांना मोफत कुस्ती प्रशिक्षण मिळणार

महिला दिनाच्या निमित्ताने मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने महिलांना मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. ...

ओम समर्थ संघाचे विजेतेपद - Marathi News | Om Samarth Samaj wins | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ओम समर्थ संघाचे विजेतेपद

सरस्वती स्पोटर््स क्लबला ६-५, ६-५ असे नमवून मुंबई जिल्हा खो-खो स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली. ...