Western Railway: रेल्वेगाडी चालविताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलीच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीरधर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील ८२१ इंजिनांपैकी सहा इंजिनां ...
Waqf Board Amendment Bill: देशभरात प्रखर विरोधाचा सामना करावा लागत असलेले वादग्रस्त वक्फ सुधारणा विधेयक, २०२४ हे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत मांडले. या विधेयकावर सभागृहात झालेल्या काही तासांच्या चर्चेत काँग्रेस, समा ...
Naxalites News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचा निर्धार केल्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये आक्रमक कारवाया सुरू आहेत. त्यामुळे माओवाद्यांनी नांगी टाकली असून, केंद्र सरकारपुढे युद्धविर ...
Mahavitaran Light Bill: महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर देण्यात आलेल्या दर कपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता नवा आदेश येईपर्यंत महावितरणच्या ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आह ...
Mumbai News: राज्य सरकारने राज्यात रेडीरेकनरचे नवे दर जाहीर केल्याने आता मुंबई महापालिका क्षेत्रासह सर्वत्र जागांचे दर वाढले आहेत. त्यामुळे घरांच्या प्रतिचौरस फुटाचे भावही वाढणार असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न आता डोळ्यात मावणे कठीण हो ...
Mumbai Municipal Corporation: मालमत्ता कर गोळा करताना वर्षअखेर थकबाकीदारांकडून १७८ कोटींच्या दंडाचेही अतिरिक्त संकलन केले आहे. त्याचप्रमाणे आता शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांवर पालिका धडक कारवाई करत आहे. ...
Disha Salian Case News: माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याप्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशीची मागणी करणारी तिचे वडील सतीश यांची याचिका न्या. कोतवाल यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या ...
Mumbai Traffic News: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मार्चच्या अखेरपर्यंत १ लाख ९८ हजार ३६२ रिक्षा आणि १५ हजार ४७४ टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन (नव्या भाडेदरानुसार मीटरमध्ये बदल) पूर्ण झाले आहे. एमएमआरमधल्या १० आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचे रिकॅलिब्रेशन ...
Fishing Palghar: ज्युव्हेनाईल ॲक्टची अंमलबजावणी केली जात नसल्याबाबत जिल्ह्यांतील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी माशांच्या लहान पिल्लांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करावा, तसेच पिल्लांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्या ...
Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ...