लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त - Marathi News | pune crime Anti-Corruption Bureau raids Sassoon Hospital officials house seizes crores of cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त

ससून रुग्णालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले ...

"मी बहादूर शाह जफरचा नातलग, ताजमहाल आणि अयोध्या माझे..."; कुणी केला दावा? पत्रकारानं धोधो धुतला! - Marathi News | pakistani journalist arzoo kazmi says indian person claim that he is bahadur shah zafar relatives and says Taj Mahal and Ayodhya are him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी बहादूर शाह जफरचा नातलग, ताजमहाल आणि अयोध्या माझे..."; कुणी केला दावा? पत्रकारानं धोधो धुतला!

या व्यक्तीने २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही. ...

सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले? - Marathi News | ncp sp group mp supriya sule praised union home minister amit shah in lok sabha after moves statutory resolution regarding president rule in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?

Manipur President Rule Issue In Lok Sabha: मणिपूरच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाने लोकसभेत पाठिंबा दिला. ...

टॅरिफ लादून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड? अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात? - Marathi News | donald trump reciprocal tariff may hurt american economy says expert | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ लादून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड? अमेरिकेची अर्थव्यवस्था धोक्यात?

donald trump reciprocal tariff : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांनी विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. ...

"कुणाल कामराला प्लॅटफॉर्म देऊन तुम्ही..."; राहुल कनाल यांचं 'बुक माय शो' ला इशाऱ्याचे पत्र - Marathi News | Shiv Sena Yuva Sena general secretary Rahul Kanal wrote a letter to BookMyShow over Kunal Kamra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणाल कामराला प्लॅटफॉर्म देऊन तुम्ही..."; राहुल कनाल यांचं 'बुक माय शो' ला इशाऱ्याचे पत्र

Shiv Sena vs Kunal Kamra: शिंदे गटाच्या राहुल कनाल यांनी बुक माय शोला पत्र लिहून कुणाल कामराच्या शोच्या तिकीटांची विक्री न करण्यास सांगितले आहे. ...

जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांचा 'डबल गेम' शिक्षकांमध्ये वाढला रोष - Marathi News | The 'double game' of teacher transfers in the Zilla Parishad has increased anger among teachers. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांचा 'डबल गेम' शिक्षकांमध्ये वाढला रोष

बदली आदेशानंतर पुन्हा बदल्यांसाठी प्रक्रिया : मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांचे वेधले अन्यायग्रस्त शिक्षकांनी लक्ष ...

"भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो"; पंतप्रधान मोदींचे उद्गार, रामेश्वर राव यांच्या भूमिकेचाही केला गौरव - Marathi News | "India now not only thinks, it also sets the direction"; Prime Minister Modi exclaimed, also praised the role of Rameshwara Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो"; पंतप्रधान मोदींचे उद्गार, रामेश्वर राव यांच्या भूमिकेचाही केला गौरव

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या वेगवान आर्थिक वाढीवरही प्रकाश टाकला आणि सांगितले, "फक्त सात ते आठ वर्षांत भारत जगातील ११ व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतून ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे." ...

सर्वोच्च न्यायालयाचा ममता सरकारला झटका; २५००० भरती रद्द करण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम - Marathi News | Supreme Court gives blow to Mamata government Calcutta High Court's decision to cancel 25,000 recruitments upheld | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा ममता सरकारला झटका; २५००० भरती रद्द करण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. ...

चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम - Marathi News | Donald Trump US Govt bans government personnel in China from romantic or sexual relations with Chinese citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनी नागरिकासोबत 'मैत्री अन् सेक्स'वर बंदी; ट्रम्प सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी बनवले नियम

कुठल्याही चीनी नागरिकासोबत मैत्री आणि शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. परंतु चीनबाहेर तैनात अमेरिकन अधिकाऱ्यांवर हे निर्बंध लागू नाहीत. ...