लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सलमान खानला जॅकलिनने म्हटले ‘नो’! - Marathi News | Jackin said to Salman Khan 'No'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला जॅकलिनने म्हटले ‘नो’!

सलमान खानसोबतच्या ‘किक’ चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे नशीब चांगलेच फळफळले होते. ‘किक’ या चित्रपटानंतर तिची स्टार व्हॅल्यू एकदम वाढली होती. ...

आगीत दोन मुले भाजली - Marathi News | Two children burn in the fire | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आगीत दोन मुले भाजली

अकोला : जुने शहरातील हमजा प्लॉटमध्ये एका घराला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील दोन मुले भाजल्या गेली. ...

सावजाच्या शोधात बिबट्या खुराड्यात - Marathi News | In a leopard search for shawk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावजाच्या शोधात बिबट्या खुराड्यात

सटाणा : बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे शिवारात सावजाच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या एका शेतकऱ्याच्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात जेरबंद झाला. ...

सिंधी कॅम्प मार्गावरील अतिक्रमण हटविले! - Marathi News | The encroachment on Sindhi camp route has been deleted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंधी कॅम्प मार्गावरील अतिक्रमण हटविले!

अकोला : स्थानिक सिंधी कॅम्प आणि खदान मार्गावरील अतिक्रमण रविवारी हटविण्यात आले. अकोला महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई रविवारी केली. ...

स्कूल बॅगमधून दारूची अवैध विक्री - Marathi News | Illegal sale of liquor in school bag | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्कूल बॅगमधून दारूची अवैध विक्री

एक अटकेत, दारू जप्त, दारू विक्रीचा अजब फंडा ...

मनपालाच झाला ‘स्वाईन फ्लू’ - Marathi News | 'Swine Flu' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपालाच झाला ‘स्वाईन फ्लू’

उपराजधानीत स्वाईन फ्लूची २००९ पासून दहशत असली तरी महानगरपालिका प्रशासन अद्यापही गंभीर नाही. ...

भरत कावळे यांना शोकसभेत श्रद्धांजली - Marathi News | Bharat Kawale paid tribute to the mourners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरत कावळे यांना शोकसभेत श्रद्धांजली

ओझर : पाणीवापर वापर संस्थेचे जनक कार्याध्यक्ष भरत कावळे यांचे १८ एप्रिलला निधन झाले. त्यानिमित्त आयोजित शोकसभेत आलेल्यानी आठवणींना उजाळा दिला. ...

जागांअभावी अडकली घरकुले! - Marathi News | Housewife stuck to the awakening! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागांअभावी अडकली घरकुले!

अकोला- जागा उपलब्ध नसल्याने ७२७ घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरकुल बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Gangrape rape | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार

सुधार गृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (वय १६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. ...