ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासन अधिकाऱ्यास सहकारी अधिकाऱ्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्याचा तात्पुरता कारभार वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...