लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्ह्यात ३० ठिकाणी आज चक्काजाम - Marathi News | Today in 30 places in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात ३० ठिकाणी आज चक्काजाम

लातूर :मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. ...

पाण्यासाठी मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS movement for water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी मनसेचे आंदोलन

लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. ...

मनपाच्या सर्वसाधारण सभेत मिळाली सर्व विषयांना मंजुरी - Marathi News | Approval of all the subjects received at the General Meeting of the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या सर्वसाधारण सभेत मिळाली सर्व विषयांना मंजुरी

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली ...

सस्पेन्स कायम..! - Marathi News | Suspens persists ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सस्पेन्स कायम..!

उस्मानाबाद :उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असतानाही प्रमुख पक्षांनी बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही ...

कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूरचे सभापती पद खुले - Marathi News | Kavtheemehankal, Atpadi, Khanapur Chairman's office open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूरचे सभापती पद खुले

पंचायत समिती आरक्षण : जत, पलूस, कडेगाव महिलांसाठी ...

बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको - Marathi News | Stop the muktila route because there is no cash in the bank | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको

धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े ...

४८ गावांत झाली आरोग्य तपासणी - Marathi News | Health check up in 48 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४८ गावांत झाली आरोग्य तपासणी

लोहारा : जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित विशेष आरोग्य सप्ताहास सोमवारी प्रारंभ झाला. ...

युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’ - Marathi News | 'Good days' to lead alliance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युती तुटल्याने आघाडीला ‘अच्छे दिन’

शिरोळ तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार : जि. प., पं. स. निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता ...

पाऊणशे ग्रामीण पाणी योजनांना खिळ ! - Marathi News | Ponashe rural water schemes null! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊणशे ग्रामीण पाणी योजनांना खिळ !

उस्मानाबाद : भाजपाची सत्ता आल्यानंतर मंजूर पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत स्थगिती आदेश काढला. ...