लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमेरिकेतील हिंसाचार आणि आपली नैतिकता (?) - Marathi News | US Violence And Your Ethics (?) | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेतील हिंसाचार आणि आपली नैतिकता (?)

वंशद्वेषातून अमेरिकेत दोन भारतीयांची हत्त्या झाली. आणि भारत सरकारने त्याबद्दल अमेरिकेकडे निषेध व्यक्त केला ...

योगीना जमले ते देवेंद्रना जमू नये काय ? - Marathi News | Should the Yogis gather up to Devendran? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :योगीना जमले ते देवेंद्रना जमू नये काय ?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जे माफ न करण्याचे येथील भगव्या सरकारजवळ कोणतेही कारण वा तसा बचाव उरत नाही. ...

पुण्याचा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय - Marathi News | Pune beat Pune by seven wickets | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय

मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 7 विकेट्सनी विजय मिळवला. ...

दुसऱ्या दिवशीही संप सुरूच - Marathi News | The next day the deal started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या दिवशीही संप सुरूच

जालना: नगर परिषद वाहन चालक व कर्मचारी संघटनने पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे दुसऱ्या दिवशी (गुरूवारी) पालिकेत शुकशुकाट होता. ...

मंठ्यात खाजगी दवाखान्यांची पथकाकडून तपासणी - Marathi News | Inspecting a private dispensary by the team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंठ्यात खाजगी दवाखान्यांची पथकाकडून तपासणी

मंठा : येथील खाजगी क्लिनिक (दवाखाने) यांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. ...

बहुप्रतीक्षित रेशीम मार्केटचे काम जूनमध्ये सुरू होणार - Marathi News | The much-awaited Silk Market will start in June | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुप्रतीक्षित रेशीम मार्केटचे काम जूनमध्ये सुरू होणार

जालनाजिल्ह्यातील रेशीम कोषाला चांगला भाव मिळावा, रेशीम क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने वर्षभरापूर्वी मान्यता मिळालेल्या रेशीम मार्केटचे काम जून महिन्यात सुरू होत आहे. ...

औद्योगिक वसाहतीतील हरीत पट्टे गायब...! - Marathi News | Industrial colonies lose their lease ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औद्योगिक वसाहतीतील हरीत पट्टे गायब...!

जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक विकास महामंडळाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यादृष्टिने काही जागा हरित पट्टे म्हणून जाहीर केल्या होत्या. ...

भावानेच केला खून - Marathi News | The murdered blood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भावानेच केला खून

भोकरदन : तालुक्यातील कठोरा बाजार येथे पत्नीच्या नावावर एक एकर जमीन का केली या कारणावरून सख्या भावाने भावास लोखंडी गजाने मारहाण केली होती. त्याचा ३१ मार्च रोजी मृत्यू झाला. ...

बीपी, शुगरचा वाढतोय धोका ! - Marathi News | BP and sugar rise risk! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीपी, शुगरचा वाढतोय धोका !

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली, वाढती व्यसने, अपुरी झोप अशा एक ना अनेक कारणांनी उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेहसारख्या (शुगर) असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढताना दिसत आहे़ ...