लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गा ...
मेहकर : खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग तर मुखी श्रींच्या नावाचा जप करीत शेकडो वारकºयांसह संत श्री गजानन महाराजांच्या पालखीसह पायी दिंडीचे २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर शहरात आगमन झाले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीचे शारं ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : मागील चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकी, गारपीट, अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या सर्व बाबींपासून पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन स्तरावरून राबविण्यात येते. या योजन ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या शेतकरी आत्महत्या हा देशापुढील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करतानाही शेतकºयांनी देशाला अन्नधान्य समृद्ध बनविले आहे; मात्र याच अन्नदात्याला आत्महत्या का कराव्या लागतात, याची कारणमीमांसा करण् ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : माहिती अधिकारात माहिती न देता आणि माहिती आयोगासमोर हजर न होता त्यांच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून शेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रूपेश बिजेवार यांना आयोगाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.शेगाव येथील भिकाजी ...
लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात निघालेल्या शेगावीचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी सकाळी गण गण गणात बोतेच्या गजरात सुलतानपूर येथे आगमन झाले. यावेळी सुलतानपूरसह परिसरातील पारडी, बोरख ...
जितेंद्र कालेकर ठाणे, दि. 25 - कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या ...