मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्स ...
आज पहाटे मायदेशी परतलेल्या महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या अभूतपूर्व स्वागताने भारतीय संघातील महिला खेळाडू भारावून गेल्या आहेत. ...
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार याचे नाव घेतले जाते. कारण त्याच्याकडे सध्या प्रचंड काम असून, तो कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. ...
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. या कारगिल युद्धाला आज १८ वर्षे झाली. ...