नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे- सदावर्ते ह्यांनी केली. ...