जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिला. ...
येथील दिघेवस्तीतील एका महिलेला चहा पावडरचा वास देऊन महिला बेशुद्ध पडल्यावर गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली आहे. ...