...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे." ...
पोपट पवार कोल्हापूर : टेक्सटाइल आणि कृषीपूरक उद्योगांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील एमआयडीसीच्या सर्व प्रस्तावांना राज्य शासनाने ... ...