लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

समस्या निकाली काढणार - Marathi News | Removal of the problem | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समस्या निकाली काढणार

शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ...

सटाण्यात तरु णीचा घरात घुसून विनयभंग - Marathi News | The molestation of the youth in the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात तरु णीचा घरात घुसून विनयभंग

सटाणा : शहरातील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या शेजारील गृहस्थांना मारहाण करणाऱ्या फिरोज मुक्तार तांबोळी याला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. ...

पुन्हा समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य! - Marathi News | Composite Sethumadhrao Pagdi literature! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा समग्र सेतुमाधवराव पगडी साहित्य!

पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं. ...

जनावरांचे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले - Marathi News | Two trucks carrying illegal transport were caught | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जनावरांचे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले

मागील दोन दिवसापासून नागपूर-औरंगाबाद मार्गाने अवैद्यरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याची ...

दारु विक्रेत्यांकडून दंड घेण्याचा अधिकार द्या - Marathi News | Give the right to take fine from liquor vendors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारु विक्रेत्यांकडून दंड घेण्याचा अधिकार द्या

तंटा उद्भवण्याला मुख्य कारण दारु असते. या दारुलाच संपुष्टात आणले तर तंटे उद्भवण्याचे प्रमाण अत्यल्प होईल. ...

लाजिरवाणे वास्तव : - Marathi News | Shy fact: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाजिरवाणे वास्तव :

हे छायाचित्र आहे अमरावतीच्या बाजार समितीच्या यार्डातील. तूर खरेदीच्या नावाने शासनाने शेतकऱ्यांची सातत्याने चेष्ठा केल्यानंतर शनिवारी बरसलेल्या अकाली पावसात शेतकऱ्यांची तूर भिजली. ...

सामाजिक भान जपलेले ग्राफिक डिझायनर - Marathi News | Social Recognition Graphic Designer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामाजिक भान जपलेले ग्राफिक डिझायनर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टायपोग्राफिस्ट शशिकांत साठ्ये यांनी २२ मे रोजी वयाची ८३ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप... ...

खुल्या भूखंडावर ‘हरिकिसन मालू’ स्कूलचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of 'Hariksan Malu' school on open land | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खुल्या भूखंडावर ‘हरिकिसन मालू’ स्कूलचे अतिक्रमण

शेगाव-रहाटगाव रस्त्यावरील देशमुख लॉन मंगल कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी नगरमधील ६१० वर्ग मीटर मोकळ्या जागेवर हरिकिसन मालू स्कुलच्या संचालकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. ...

शेतकरी समृद्ध होईल - Marathi News | Farmers will be rich | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी समृद्ध होईल

मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. ...