स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं. इतकंच नाही तर त्यांनी काहीकाळ श्रमदानही केलं ...
शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका चौकात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने हे काम शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज बंद पाडलं. ...
चोरी केलेली बाइक विकण्यासाठी ओएलएक्सवर फोटो टाकणं एका चोराला चांगलंच महागात पडलं. चोरी केलेल्या बाइकचा फोटो पाहून मालकाने ही आपली बाइक असल्याचं ओळखलं आणि तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. ...
अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे ...