बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यावर चित्रीत एका गाण्याने रेकॉर्ड नोंदवला गेलाय. होय, ‘नशे सी चढ गई है’ या गाण्याला युट्यूबवर ३० कोटींवर views मिळाले आहेत. ...
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलांच्या वसतीगृहांमधून पोलिस आणि अर्धसैनिक ...
आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाºया नवाजुद्दीन सिद्दिकीला आॅल राउंडर अभिनेता म्हणून ओळखले जाते. कुठलीही भूमिका असो, ... ...
शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या या घृणित गुन्ह्यात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत. ...
हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत ...