'परमावतारा श्री कृष्ण' नव्या मालिकेसाठी छोट्या कृष्णाचा भूमिकेसाठी बालकलाकाराचा शोध गेल्या अनेक दिवसापांसून सुरु होता. 200 मुलांच्या ऑडिशनमधून निर्णय ... ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत. देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे ...
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी भलेही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी अद्यापपर्यंत पब्लिकली अॅक्सेप्ट केले नसले तरी, त्यांच्यातील रिलेशनशिप खूपच ... ...
र्यावरण मंत्रालयानं गुरांच्या बाजारात जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशानं होण्या-या विक्रीवर बंदी आणली आहे. हा नियम संपूर्ण देशासाठी लागू करण्यात येणार आहे. ...
जेव्हापासून प्रभास स्टारर ‘बाहुबली-२’ हा रिलीज झाला तेव्हापासून सगळीकडे याच चित्रपटाचा बोलबाला आहे. तब्बल १६०० कोटी रुपयांची कमाई करणाºया या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ...
गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता. मात्र, २०१५ व २०१६ या वर्षातील आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता अपघातांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. ...
नुकताच युनिव्हर्सिटी आॅफ टेक्ससमध्ये उंची, वजन, केसांची लांबी आणि चेहऱ्याचा आकार या आधारावर एक संशोधन करण्यात आले. त्यात केली ब्रूक या मॉडलचे शरीर एक ‘आदर्श शरीर’ म्हणून सिद्ध झाले. ...