पाच वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवत मालिका खिशात घातली. भारताविरोधातील या पराभवनंतर ऑस्ट्रेलियावर चारी बाजूनं टीका होत आहे ...
पर्वरी येथे केटीएम शोरूमजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. ...
आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
दोन दिवसांपासून ओमला घेऊन फिरत असताना आरोपींनी त्याला वडापाव खायला दिले होते. सोमवारी अक्षयच्या घराजवळून जात असताना त्यांच्या मोटारीच्या पाठीमागून स्थानिक नगरसेवकाची मोटार येत होती. त्याला मोटारीच्या डिकीमध्ये कोंबण्यात आले. ...
जगभरात शुक्रवारच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यातल्या म्हापसा मार्केटात वारंवार होणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा ठराव म्हापसा पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. ...
शिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़ ...
ठाणे - जीएसटीमुळे ठाणे महापालिकेच्या अनेक विकास कामांना फटका लागल्याने पुन्हा नव्याने निविदा काढण्याची तयारी पालिकेने केली होती. परंतु जे ठेकेदार जीएसटी भरण्यास तयार असतील त्यांना काम करता येईल अशा आशयाचे परिपत्रक पालिकेने काढले होते. परंतु त्यानंतरह ...
सांगली महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी महापौर व उपमहापौर गटात राडा झाला. सभेच्या वैधतेबाबत शेखर माने यांनी आक्षेप घेतल्याने सभेत रणकंदन माजले. ...
अमरावती - गॅसकटर, लोखंडी रॉड, टॉमी व तलवारीच्या धाकावर एखाद्या बड्या गोडावूनला फोडून त्यातून मुद्देमाल लंपास करण्याच्या बेतात असलेल्या आठ आरोपींना बडनेरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अकोला महामार्गावर अटक केली. युसूफ खान कु ...