लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले - Marathi News | gautam adani mukesh ambani benefit after us iran israel ceasefire Ranks rise in world richest list whos on top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

Adani Ambani Networth:  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर दोघांच्या नेटवर्थमध्ये बंपर वाढ झाली. ...

नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक - Marathi News | 8 women from a reputed company molested in Nashik one harrased 6 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक

मांसाहारास भाग पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप ...

NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले... - Marathi News | donald trump reprimand nato countries expresses deep regret for not helping and warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...

Donald Trump: गरज असताना मदत न केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाटो देशांना फटकारले. ...

युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला! - Marathi News | Iran Warns US to Choose Between Ceasefire and Continued Conflict via Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!

लेबनॉनवर सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील पेच वाढला असून इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. ...

अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; पण इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, इराणने पुन्हा बंद केला ‘होर्मुझ’ - Marathi News | Finally a two-week ceasefire; But Israel attacks Lebanon, Iran closes 'Hormuz' again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; पण इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, इराणने पुन्हा बंद केला ‘होर्मुझ’

युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी, असा इराणचा थेट इशारा ...

फोंडा पोटनिवडणूक न्यायालयाकडून रद्द; हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी  - Marathi News | ponda bypoll election 2026 cancelled by court election commission issues notification after High Court order | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणूक न्यायालयाकडून रद्द; हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी 

नवनियुक्त लोकप्रतिनिधीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी मिळत असल्याचे कारण; आयोगाची भूमिका कायद्याचा भंग करणारी असल्याचे खंडपीठाचे मत, संपूर्ण प्रक्रिया ठरवली शून्य, निवडणूक आयोगाच्या तांत्रिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह, फोंडा मतदारसंघातील राजकारणाला मिळाली कल ...

शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती - Marathi News | Shikhar Bank scam: Decide on Rohit Pawar's application on merits! ED requests special court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती

नेमके प्रकरण काय? सविस्तर समजून घ्या ...

वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय - Marathi News | New schedule of pilots postponed; DGCA's decision due to manpower shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय

नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली तर दैनंदिन विमान सेवांसाठी वैमानिकांची संख्या आणखी कमी होणार आहे.  ...

आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल - Marathi News | today daily horoscope 09 april 2026 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...