कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरून महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे. ...
हैदराबादेत आज हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीय. हैदराबादेतील मेस्कलमधील किसारा गावात अचानकपणे भारतीय हवाई दलाचं हे विमान कोसळलं. ...
केंद्रातील भाजपाप्रणित सरकारवर भाजपामधीलच वरिष्ठ नेत्याने टीका केली तर विरोधी पक्षात बसणार्या काँग्रेससाठी नक्कीच ते सुखावणारे आहे. २०१४ पासून सतत पराभवाचे धक्के सहन करणा-या काँग्रेसला असे सुखद धक्केे भाजपाचे ज्येष्ठ नेतेे शांता कुमार आणि अरुण शौरी य ...
जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) नाही भरला म्हणून आयकर विभागाने एका व्यापा-याला मोठा दंड आकारला आहे. तसं पहायला गेलं तर दंड आकारला ही काही एवढी मोठी गोष्ट नाही. पण बुडवलेला जीएसटी आणि दंडाची रक्कम ऐकल्यानंतर नक्कीच आश्चर्य वाटेल ...
मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपह ...
अमरावती - सन २०१८ च्या पूर्वार्धात होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला गती दिली आहे. याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात १२,४२४ वैयक्तिक शौचालयांसह तब्बल १८,२५६ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी अमर ...