रविवारी किल्ले पन्हाळागड ते भवानी मंडप बुलेट रॅली ...
सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हैदराबादने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. ...
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा "रॅन्समवेअर" व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. ...
इस्लामिक संघर्ष म्हणा अन्यथा मुंडकी छाटू अशी हुर्रियतच्या फुटीरतावादी नेत्यांना धमकी देणारा दहशतवादी झाकीर मुसाने हिजबुल मुजाहिद्दीनबरोबर संबंध तोडले आहेत. ...
विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे ...
तब्बल १८ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडणाºया अभिनेता अरबाज खान अन् त्याची एकेकाळची पत्नी मलाइका ... ...
तब्बल १८ वर्ष सुखाने संसार केल्यानंतर घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडणाºया अभिनेता अरबाज खान अन् त्याची एकेकाळची पत्नी मलाइका ... ...
आयपीएल १० च्या गुणतक्त्यात सध्या मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. ...
अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणार्या व कधीकाळी शहराची जीवनदायी असलेल्या मोर्णा नदीची पार दुरवस्था झाली आहे ...
मुंबईतील जुहू परिसरात गेल्या 10 वर्षांपासून वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे ...