लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंतप्रधान मोदी, सोनिया यांची विनोद खन्ना यांना श्रद्धांजली - Marathi News | Prime Minister Modi, Sonia paid tribute to Vinod Khanna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी, सोनिया यांची विनोद खन्ना यांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी चित्रपट अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना ...

‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड - Marathi News | Rs.2900 crore on 'cashless' fuel oil companies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड

एकीकडे सरकार ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत असताना तीन सरकारी तेल कंपन्यांवर मात्र कॅशलेस पेट्रोलमुळे ...

भाकड गायी, निरुपयोगी बैलांसाठी गोवंश सेवा केंद्र - Marathi News | Cow cows, fodder cows for the idle bulls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाकड गायी, निरुपयोगी बैलांसाठी गोवंश सेवा केंद्र

भाकड गायी, निरुपयोगी बैलांच्या संगोपनासाठी गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. त्या अंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यात येणार आहे. ...

शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार - Marathi News | The virtual classrooms in the schools will connect to the Internet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरूम ‘इंटरनेट’शी जोडणार

महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये उपग्रह आधारित ‘व्हर्च्युअल क्लासरूम’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनदेखील शिक्षण दिले जात आहे. ...

मुंबईचे नाले गाळात - Marathi News | Mumbai's gutters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचे नाले गाळात

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे ...

रस्त्याची कामे ठप्प - Marathi News | Road work jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याची कामे ठप्प

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत उशिरा सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामांनी पावसाळ्यात टेन्शन वाढवले असताना रस्ते कामांच्या मार्गातही ...

अर्धवट रिक्षा क्रमांकावरून उलगडली सोनसाखळी चोरी - Marathi News | Thieves stolen from a semi autorickshaw number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्धवट रिक्षा क्रमांकावरून उलगडली सोनसाखळी चोरी

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या चर्चजवळ एका महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून रिक्षातून एका चोराने ...

अल्पवयीन मुलाचे अपहरण - Marathi News | Kidnapping a minor child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलाचे अपहरण

दोन दिवसांपूर्वी ट्रॉम्बेतील पायलीपाडा येथून घराबाहेर खेळत असलेल्या १३ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. ...

फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य - Marathi News | Inappropriate to eat 96 percent of ice samples from hawkers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने हैराण झालेले मुंबईकर आपोआपच एखाद्या ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचा स्टॉल आणि गोळेवाल्याकडे ...