आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फडणीस ग्रुप आॅफ कंपनीविरुद्ध गुरुवारी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कोट्यवधी रुपयांच्या बोगस कॉल सेंटर घोटाळ्यातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगीची न्यायालयीन कोठडी अंडा सेलमध्ये झाली आहे. ...
हटकल्यामुळे संतापलेल्या एका मद्यपीने पोलीस शिपायास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री कळवा परिसरात घडली. ...
तक्रार नोंदवून न घेता फिर्यादीला परत पाठविणाऱ्या अमरावती परिक्षेत्रातील सात ठाणेदारांवर कारवाई होणार आहे. ...
निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देते. मात्र, भाजपाक डून आश्वासनांची पूर्तता होत नाही. ...
चारवर्षीय चिमुरडीला दोन बिबट्यांनी मानेला धरून उचलून पळवून नेल्यानंतरही शेतात असलेल्या ‘तारां’मध्ये अडकल्याने चिमुरडी बचावल्याची घटना मध्यरात्री घडली. ...
येथील स्त्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच गुरुवारी दुपारी एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. ...
बेलगाव कुऱ्हे : भाजी बनवण्याच्या कारणावरून वाद विकोपाला गेल्याने मजुराचा त्याच्याच मित्रांनी लाकडी दांड्याने खून केल्याची घटना घडली. ...
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्यतृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...